मराठी अस्मितेचं महत्व काय? What is the imortance Of maharastrian culture? | Gurumauli Annasaheb More

2021-08-24 0

महाराष्ट्रातील नागरिकांची मातृभाषा ही मराठी असल्यामुळे त्यांचे या भाषेवर विशेष असे प्रेम आहे. महाराष्ट्रातील नागरिक मराठी भाषेची अस्मिता मोठ्या प्रमाणात जपतात. मराठी माणसांनी आपल्या भाषेचा झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे. महाराष्ट्रातील नागरीकांनी मराठी भाषेला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. त्यामुळे गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मराठी अस्मितेचं महत्व काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Marathiasmita
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires