विनोदवीर सुदेश लेहरीवर भाजी विकण्याची वेळ का आली? Sudesh Lehri Selling Vegetables | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

सुप्रसिद्ध विनोदवीर सुदेश लेहरी हा भाजी विकत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अनेकांना प्रश्न असा पडला आहे की, एवढ्या मोठ्या अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ का आली आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sudeshlehri #Vegetables #Comedian
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber