अनुष्का शर्मा का भडकली? Anushka Sharma Got Angry On Photographers | Lokmat CNX Filmy

2021-08-24 4

बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा छायाचित्रकारांवर चांगलीच भडकली आहे. पण अनुष्का शर्माला छायाचित्रकारांचा एवढा राग का आला? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Anushkasharma #Viratkohli #Photographer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber