आपण जीवनामध्ये मानसिक व भावनिक दृष्ट्या किती गुंतून राहावे हे आपण स्वत: ठरवायचे असते. आज आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रकारचे अडथळे हे निर्माण झालेले असतात. या अडथळयांमधून आपण कशी वाट काढत पुढे जात असतो हे परमेश्वर बघत असतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये भौतिलिक दृष्ट्या जेव्हा विचार करतो तेव्हा आपण जीवनातील एक सीमा निश्चित करायचे ठरवतो. आपण आपला वेळ स्वत:पेक्षा इतरांना किती देत असतो याचे निरीक्षण सुद्दा आपण करणे गरजेचे आहे. जीवनामध्ये आपण कोणामध्येही व कोणत्याही गोष्टीत गुंतून राहू नये. जर आपण एका ठराविक काळासाठी कोणत्याही गोष्टीत किंवा एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्वात गुंतून राहिलो तर आपण स्वत:च जीवन कठीण बनवत आहोत. म्हणून सद्गुरुंनी भावनिक दृष्ट्या माणसाने किती गुंतून राहावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #PersonEmotions #Involved #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा