गायत्री दातारने केले "शाळेतील मुलीसारखे फोटोशूट" | Gayatri Datar New Photoshoot | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

मराठीमधील साधी भोळी अभिनेत्री गायत्री दातार ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. दररोज स्वत:च्या अधिकृत अकाऊंटवर ती नवनविन फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. पण आता तर गायत्रीने एक भन्नाट असे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये गायत्री एखाद्या शाळेतल्या मूलीप्रमाणे वाटत आहे. त्यामुळे गायत्री दातारचे हे नविन फोटोशूट जर तुम्हाला बघायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Gayatridatar #Marathiactress #Photoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires