परमेश्वराचे स्मरण करणे हा आपला धर्म का? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1

परमेश्वराचे स्मरण आपण निरनिराळ्याप्रकारे करू शकतो. आपण ज्यावेळेला परमेश्वराचे स्मरण करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये इतर कोणत्याही प्रकारचे आले नाही पाहिजे. परमेश्वराचे स्मरण आपण केले म्हणजे जीवनामध्ये काही चांगले बदल होईल असे नाही. आपली देवावर नितांत श्रद्धा व भक्ती असली पाहिजे. परमेश्वराचे स्मरण आपण प्रामाणिकपणाने केले पाहिजे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी परमेश्वराचे स्मरण करणे हा आपला धर्म का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange