सई लोकूर आणि कर्नाटकचं कनेक्शन काय? Sai Lokur Connection With Karnataka | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

अभिनेत्री सई लोकूर सध्या हनिमून टूर वर आहे.. कोलकातानंतर आता सई पोहचलीय कर्नाटकात... कर्नाटकात तिची मनसोक्त भटकंती सुरू आहे....नुकतच तिने तिथल्या चित्रदुर्ग फोर्टला व्हिजिट दिली त्याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय......सईचं शिक्षण बेळगावत झालं होतं त्यामुळे तिथल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाची तिला पूर्ण माहिती आहे.....सईने या फोर्टला व्हिजिट देताना अनेक आठवणींचा खजिना उलगडला आहे.

#lokmatcnxfilmy #SaiLokur #Karnataka
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires