कोरोनाची लस घेणारी पहिली अभिनेत्री कोण? Shilpa Shirodkar | Bollywood Actress | COVID-19 Vaccine

2021-08-24 1

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांवर आपल्या अभिनयाची मोहोर उमठवली होती. पण तिच्या नावावर आता कोरोनाची लस घेणारी पहिली अभिनेत्री असा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. काय आहे तो विक्रम तो बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Shilpashirodkar #Bollywood #Actress #Coronavaccine
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires