मन ताब्यात हवे कि मुक्त करायचे? Should mind be controlled or liberated? | Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आयुष्यामध्ये आपले मन ताब्यात ठेवावे कि मुक्त करावे हे आपल्या मनावर अवलंबून असते. आपले मन जर आपण ताब्यात ठेवले तर जीवनामध्ये आपला जीव गुदमरू लागतो. आपण जर मनमोकळेपणाने आपले मन मुक्त केले तर आयुष्यात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतात. म्हणून आपण जीवनामध्ये नेहमी आपले दु:ख व सुख इतरांबरोबर वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी मन ताब्यात हवे कि मुक्त करायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Mind #Sadhguru #Controlled #Liberated
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires