शरीराला ऊर्जा किती लागते? | How much energy does the body need? | Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 1

आपल्या शरीराला उर्जा मिळण्यासाठी आपण संतुलित आहारावर भर दिला पाहिजे. शरीराला ज्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. ज्या अन्नपदार्थांपासून आपल्या शरीराला प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स मिळतील अशा आहाराचा आपण आपल्या रोजच्या जेवणामद्ये वापर केला पाहिजे. आपल्या शरीराला उर्जेची फार आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी शरीराला ऊर्जा किती लागते? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Energy #Body
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा