कार्तिकने दिपावर संशय का घेतला? Rang Maza Vegla Marathi Serial | Reshma Shinde | Aashutosh Gokhale

2021-08-24 20

स्टार प्रवाह या वाहिनीवरील प्रसिद्ध रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये आपल्याला एक नविन ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेता आशुतोष गोखले म्हणजेच कार्तिक आणि अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणजेच दिपा यांच्या नात्यामध्ये आता तूट पडणार असल्याचे आपल्याला दिसत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Reshmashinde #Aashutoshgokhale # RangMazaVegla #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber