विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : देव म्हणजे काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol | Lokmat Bhakt

2021-08-24 1

देव म्हणजे संकटाच्या किंवा अडचणींच्या वेळी जो आपल्या मागे खंबीरपणे उभा राहतो त्याला देव असे म्हणायला काय हरकत आहे. देव जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तो आपल्याला बघत असतो. माणसाने प्रथम आपल्या आईवडीलांच्या रूपामध्ये देवाला बघितले पाहिजे. देव हा आपल्या आजूबाजूला असतो पण तो आपल्याला दिसत नाही. म्हणूनच की काय भगवदगीतेमध्ये देव हा माणसाच्या ह्रदयामध्ये आहे असे म्हटले आहे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी देव म्हणजे काय ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघाच -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires