देव कुठे आहे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

2021-08-24 1

आपले अर्धे अधिक जीवन हे देव कुठे आहे ? हे शोधण्यामध्येच निघून जाते. देव हा माणसामध्येच लपलेला असतो आणि आपण मात्र देवाला शोधण्यासाठी मंदिर, मस्जिद, चर्च या ठिकाणी जात असतो. देव हा आपल्या आजूबाजूलाच माणसांमध्ये लपलेला असतो. आपण समाजामध्ये काम करत असताना आपल्याला असंख्य माणसे ही भेटत असतात. त्यांमध्ये काही चांगल्या माणसांचा देखील समावेश असतो. माणसाला देव हा प्रत्यक्ष दिसत नसला तरी तो कोणा एका माणसामधून आपल्यावर नजर ठेऊन असतो. त्यामुळे देवाला शोधण्यामध्ये वेळ वाया न घालवता आपण चांगले काम करत राहिले तर देव आपोआपच प्रकट होईल. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देव कुठे आहे ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange