संसारची गाडी दोन चाकांवर चालवण्यासाठी अगोदर ती दोन चाक सक्षम असायला हवी. कारण या दोन चाकांपैकी एक चाक जरी डळमळले तरी संसार मोडण्याची फार शक्यता असते. त्याचप्रमाणे जीवनात देखील संसार करताना पती-पत्नीने सांभाळून संसार करावा. आपल्या संसाराला कोणाची नजर किंवा दृष्ट लागण्याअगोदर आपण आपला संसार सांभाळला राहिजे. म्हणून संसार करताना परमार्थ कसा होईल? यावर सगदुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा