मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता स्वप्नील जोशीचा अध्यात्मिकतेवर भरपूर विश्वास आहे. लहानपणापसूनच मला माझ्या बाबांनी मंदिरात सोबत नेण्याची सवय केली होती. त्यामुळे माझा देवावर प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. म्हणून पुरुषोत्तम राजिमवाले यांनी अभिनेता स्वप्निल जोशीला अध्यात्मेकतेच्या विषयावर बोलते केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #Spirituality #SwapnilJoshi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा