या मालिकांमध्ये येणार ट्विस्ट Karbhari Lai Bhari, Mazhya Navryachi Bayko,Maza Hoshil Na Serial Twist

2021-08-24 0

माझा होशील ना या मालिकेत देखील सई आणि आदित्यचं एकमेकांशी पॅचअप होणार का हे दिसणार आहे, आणि सर्वात मोठा क्षण म्हणजे, आदित्यला मेघनाशी लग्न ठरवण्यासाठी दापोलीला जायची आज्ञा मिळणार आहे तसेच कारभारी लयभारी मालिकेत आत्तापर्यंतच्या भागांत पियूने राजवीरपासून तिची खरी ओळख लपवली होती. तिने स्वतच्या पोस्टरवर शेण फासल्याप्रकरणी निष्कारण राजवीर त्यात अडकतो. राजवीरला आपल्यामुळे त्रास झाला या भावनेने अस्वस्थ पियूने अनेकदा त्याला खरं सांगण्याचा प्रयत्न केला. पण दरवेळी काही ना काही अडचणी येत आहेत. दुसरीकडे अंकुशरावने आता पियूला राजकारणात आणण्याची तयारी सुरु केलीये. तिची सर्वांना ओळख करुन देण्यासाठी तो एका कार्यक्रमाचं आयोजन करतो. याच कार्यक्रमावेळी राजवीरला प्रियांकाची खरी ओळख कळणार आहे. महाएपिसोडमध्ये हा जबरदस्त ड्रामा घडणार आहे.
तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत इतक्या घडामोडींनंतर शनाया च्या आयुष्यात कोणाच्या रूपात प्रेम परत येईल हे कळेल.

#Lokmatcnxfilmy #Serialtwist #KarbhariLaiBhari #MazhyaNavryachiBayko #MazaHoshilNa
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber