मराठी लोककलावंत शाहिर साबळे यांच्या नावामध्ये काय जादू होती हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. गुरुवर्य पुरुषोत्तम राजिमवाले यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले केदार शिंदे यांना शाहिर साबळे यांच्या आठवणी विषयी बोलते केले आहे. गेली कित्येक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत लेखन आणि दिगदर्शनाच्या बळावर त्यांनी आपल्या कतृत्वाची छाप पाडली आहे. खरं तर लहानपणापासूनच त्यांच्या मनावर कलेचे धडे गिरवले जात होते. कारण त्यांना प्रसिद्ध असे शाहिर साबळे हे मराठी कलावंत आजोबा म्हणून लाभले होते. त्यामुळे त्यांच्या परीवाराला एकप्रकारे कलेचा वारसाच लाभला आहे. म्हणून गुरुवर्य पुरुषोत्तम राजिमवाले यांनी केदार शिंदे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आजोबांविषयी म्हणजेच शाहिर साबळे यांच्या कोणत्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #ShahirSabale #PurushottamRajimwale #KedarShinde
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा