आपल्या आयुष्याचा सूत्रधार कोण? Who is the master of your life? | Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आपल्या आयुष्याचा सूत्रधार हा इतर कोणीही नसून आपणच असतो हे ज्याने ओळखले तो माणूस जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक माणसे समाजामध्ये भेटत असतात. यांमधील काही माणसे आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात, तर काही आपली अधोगती कशी होईल याचा विचार करत असतात. आयुष्यात आपल्याला यशाची शिखरे गाठायची असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करता आली पाहिजे. त्यामुळे आपणच आपल्या जीवनाचा सूत्रधार असतो. म्हणून सद्गुरुंनी आपल्या आयुष्याचा सूत्रधार कोण? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #Master #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा