योगावर ताबा आणण्याची गरज का भासते? Why is there a need to master yoga? | Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0

योगावर आपल्याला ताबा आणायचा असेल तर एका विशिष्ट वेळेमध्येच आपण योगा केला पाहिजे. योगा केल्याने आपल्या शरीराला अधिक बळकटी प्राप्त होते. आज आपल्या समाजामधील अनेक लोक हे नियमितप्रमाणे योगा करत असतात. योगामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे होण्याची शक्यता असते. आपण जेव्हा योगा करत असतो तेव्हा तो योगा किती काळ करावा याची एक वेळ मर्यादा असते. पण आपण मात्र आपल्या हव्यापोटी जास्त वेळ योगा करण्यामध्ये मग्न असतो. म्हणून सद्गगुरुंनी योगावर ताबा आणण्याची गरज का भासते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Yoga #Master
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा