गायिका नेहा कक्कर का झाली इमोशनल? Warrior Aaji Shantabai Pawar | Neha Kakkar | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या आजीचे नाव शांताबाई बाळू पवार असे होते. आजीमध्ये असलेल्या अफाट कौशल्यगुणांमुळे तिची दखल इंडियन आयडॉल या कार्यक्रमामध्ये घेण्यात आली होती. इंडियन आयडॉलच्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायिका आणि या कार्यक्रमाची जज नेहा कक्कर इमोशनल झाली होती. गायिका नेहा इमोशनल का झाली होती? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Warrioraaji #Indianidol #Nehakakkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires