समता म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 3

जीवनामध्ये आपण समता म्हणजे नक्की काय असते याचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे. आपण नेहमी तो आणि मी या दोन शब्दांचे वेगवेगळे अर्थ काढत असतो. त्यामुळे समता या शब्दाचा अर्थ बदलतो. समता म्हणजे एकसारखेपणा व समानता असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी समता म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा