बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानशी टायगर श्रॉफ पंगा घेतोय आता तुम्ही म्हणाल सलमान से पंगा? होय, हे खरं आहे. सलमानशी पंगा घेण्याची सहसा कोणी हिंमत करत नाही. मात्र टायगर श्रॉफने थेट सलमानशी पंगा घेतल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. हे सारं काही आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून दाखवणार आहोत. पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmatcnxfilmy #Salmankhan #TigerShroff
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber