गुरु का करावा? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Amrut Bol | Lokmat Bhakti

2021-08-24 3

जीवन जगत असताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या गुरुची आवश्यकता असते. आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये अनेक चढ उतार हे येत असतात. पण यांमधून योग्य मार्ग काढण्यासाठी आपल्याला एका गुरुची आवश्यकता असते. मग तो गुरु आपले आई-वडील असतील किंवा आणखी कोण एखादी व्यक्ती. गुरु आणि शिक्षक हे आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत असतात. गुरु म्हणजे शिष्यासाठी ज्ञानाचा अखंड वाहत जाणारा झरा असतो. गुरुने दिलेले ज्ञान हे कायमच आपल्या लक्षात राहते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी गुरु का करावा?
यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange