आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धचं भांडं फुटणार? Aai Kuthe Kay Karte | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

म्हणतातना घरच्या लक्ष्मीला नाजार केलं कि आयुष्यात सगळंच काही वाईट व्हायला सुरूवात होते. आहो हो असचं काहीसं झालं आहे आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरूद्धची अवस्था. ना घर का ना घाटका ही म्हणं सध्या अनिरूद्धच्या आष्युला सुट होतेय असं म्हणयला हरकत नाही. आता तुम्हीच बघालाना यशनं कंपनीतील client समोर संजनाचा अपमान केला आणि संजनानं फोन करून यश माझा अपमान कसा करू शकतो हा जाब अनिरूद्धला विचारते. आता या वादाचा पडसाद गौरी आणि यश यांच्या नात्यावर पण पडताना पाहिली मिळालं. जसा यश संजनाशी भांडून गौरीसोबत हॉटेलमधून बाहेर येतो तेव्हा गौरी कुठेतरी त्याचा राग शांत करायला जाते तेव्हा यशला वाटत गौरी आपल्या मावशीची बाजू घेतेय आणि तेवढ्या रागाच्या ओघात तू पण जा माझ्या आयुष्यातून निघून असं बोलून घरी निघून येतो. तर एकीकडे घरी स्ट्रेस डायबिटीज आम्हाला कधी झाला नाही अरूधंती कसा झाला यावर आजी आणि आजोबामध्ये तू तू मैं मैं सूरू असतं
#lokmatcnxfilmy #aaikuthekaykarte #sanjana #Anirudh #Arundhati
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires