अभिनेत्री सारा अली खानने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कूली नंबर वन या आगामी चित्रपटाच्या सेटवर अभिनेता वरूण धवनसोबत धमाल मस्ती करत असल्याचे बघायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वरूण धवन मेकअप करत असताना सारा अली खानने त्याला वरूणा धवन असे संबोधले आहे. साराने असे का केले आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Varundhawan #Saraalikhan #Coolienumberone #Bollywoodnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber