अंतर्मुख होणे म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 5

अंतर्मुख होणे म्हणजे आपण स्वत:मध्येच गुंतून राहावे किंवा आपण केलेल्या कामाचा शोध घेणे व विचार करणे असा त्याचा अर्थ होतो. जीवनामध्ये आपण जे काम करत असतो त्याने आपल्याला काय फायदा व आपण ते का करत असतो याचे विचारविनिमय आपण केले पाहिजे. आपण ज्या वेळेला अंतर्मुख होतो तेव्हा आपण स्वत:च्या कामाबद्दल आत्मनिरीक्षण करत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी अंतर्मुख होणे म्हणजे काय यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा