अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'तुझं माझं जमतंय 'या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील रिलीज झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पम्मीला पाहून प्रेक्षक शेवंताला विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील असं मत अपूर्वाने व्यक्त केलं होतं. सोशल मीडियावर देखील प्रेक्षकांनी या प्रोमोला उदंड प्रतिसाद दिला. पण काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपूर्वाने शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.....
#ApurvaNemlekar #shevanta #TujhaMajhajamtay #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber