ध्यान म्हणजे काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1

आजच्या काळात ध्यान कोण प्रामाणिक पद्धतीने करते आहे हे आपल्याला समजतच नाही. आपले लक्ष्य एका ठिकाणी केंद्रीत होण्यासाठी आपण ध्यान करत असतो. आपण ज्या वेळेला ध्यान करण्यासाठी ध्यानास्त बसतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये परमेश्वराची प्रतिमा समोर आली पाहिजे. ध्यानास्ताच्या वेळी आपल्या मनामध्ये इतर कुठलेही विचार आले नाही पाहिजे. आज आपण आपल्याला असलेले सगळे दु:ख व टेंशन सोडून ध्यानास्त बसतो. कारण आपल्याला त्या विचारांमधून सुटका हवी असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी ध्यान म्हणजे काय? आवर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा