दीपा-कार्तिकला दूर करण्यासाठी सौंदर्याचा काय आहे मास्टर प्लॅन? Rang Maza Vegla | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

रंग माझा वेगळा’ या मालिकेत सुरुवातीपासूनच सौंदर्या आणि दीपामध्ये कलगीतुरा रंगताना पाहत आलोय..आणि आता तर सौंदर्याने दीपा आणि कार्तिकला दूर करण्यासाठी नवा ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे ....हा ‘मास्टर प्लान’ नेमका कोणता आहे? हे सारं काही या व्हिडिओमधून पाहणार आहोत.

#lokmatcnxfilmy #RangMazaVegla #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber