नामस्मरण म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 9

आपल्यापैकी कित्येक जणांना नामस्मरणाचा अर्थ माहिती असेल. देवाचे स्मरण करावे असे अनेकांच्या मनामध्ये वाटत असते. आपण स्मरण फक्त अशा लोकांचे करतो की ज्यांनी आपल्याला आपल्या पडत्या काळात मतद केलेली असते. अनेक लोक सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करत असतात. खरं तर देव कुठे आहे हे आपल्याला माहित नासते. आपल्याला देव दिसतही नाही. तरीसुद्धा आपण मोठ्या मनाने देवाचे स्मरण करत असतो. देव हा खरं तर मनुष्यामध्येच लपलेला असतो पण तो आपल्याला दिसत नाही. नामस्मरण म्हणजे कोणत्याही गोष्टीचे आपण काही ठराविक काळासाठी आपल्या मनामध्ये स्मरण करत असतो त्यालाच नामस्मरण असे म्हणतात. त्यामुळे देहबुद्धी म्हणजे काय ? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange