Narayan Rane Gets Bail: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर महाड कोर्टाकडून जामीन मंजूर
2021-08-25
164
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जाणून घ्या बद्दल अधिक सविस्तर.