परमेश्वराची संकल्पना काय आहे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1

परमेश्वर आपल्या शरीरानुसार आपल्या जीवनाची संकल्पना करत असतो. आपण आयुष्यामध्ये आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करावी अशी त्याची ईच्छा असते. पण आपण मात्र आपल्याला हवे तसेच आयुष्य जगण्यामध्ये मग्न असतो. परमेश्वर हा नेहमी आपले भले कसे होईल याचा विचार करत असतो. आपण मात्र परमेश्वरावर काडी मात्र विस्वास ठेवत नाही. जीवनामध्ये आपल्याला पुढे कसे जाता येईल व आपल्या कामामध्ये आपली प्रगती कशी होईल याचा विचार परमेश्वर करत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराची संकल्पना काय आहे? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा