अश्विनी भावेच्या घरी Special गेस्ट? Ashwini Bhave Cooking | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

जेवण जेवढं डिलिशिअस बनवावं लागतं तेवढंच ते प्रेझेन्टेबलदेखीाल असावं लागतं. यामुळे .आपल्या घरात येणारे गेस्ट अजून खूष होतात.अभिनत्री अश्विनी भावेच्या घरी देखील स्पेशल गेस्ट येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ती स्पेशल डिशची सजावट करतेय.हे सारं काही आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करालया विसरू नका. तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
घरात गेस्ट येणार असल्यामुळे अभिनेत्री अश्विनी भावेची ही लगबग सुरू आहे.आपल्या गेस्टसाठी ती चीझ प्लेट तयार करतेय़ आणि त्याचा खास व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय-

#lokmatcnxfilmy #AshwiniBhave #AshwiniBhaveCooking #ChefAshwiniBhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber