निवांत झोपण्यासाठी काय करावं? What to do to get a good sleep? Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0

काहीजणांना झोपच येत नाही तर कित्येकजणांना कितीही झोपलं तरी झोप पूर्ण होत नाही. मग यासाठी आपण डॉक्टर, औषधं, नानातर्हेचे उपाय करू लागतो. ह्या व्हीडीयोत सदगुरू झोप म्हणजे काय? आपल्या शरीराशी झोपेचा काय संबंध आहे आणि काय केल्याने आपण उत्तम झोपेचा अनुभव घेऊ शकतो याचे विश्लेषण करत आहेत.

#Lokmatbhakti #Sadhguru #sleeplessness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा