बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कपल त्यांच्या रीलेशनशीपमुळे नेहमीच चर्चेत येत असते. अनेकदा ते एखादा इव्हेंट व रेस्टॉरंटबाहेर एकत्रितपणे दिसले आहेत. त्यामुळे हे दोघं आता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या लग्नाला तिचा मुलगा अरहाननेदेखील परवानगी दिल्याचे समजते आहे. पण यामुळे अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्या नात्यात फूट पडण्याची शक्यता आहे. मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे की त्याला सोडण्यासाठी ती तयार नाही आहे. अखेर सलमान खानने अर्जून कपूरला समजवल्या नंतरही ते दोघं कित्येक वेळा एकत्र दिसले गेले आहेत. यामुळे सलमान खान अर्जून कपूरवर भडकला आहे.
#lokmatcnxfilmy #Arjunkapoor #Salmankhan #MalayakaArora
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber