रामानुजनच्या अलौकिक बुद्धीमत्तेचं रहस्य काय ? Sadaguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0

असं मानलं जातं की श्रीनिवास रामानुजन, गणितातलं समीकरणं अशी काही लिहायचे जणू पुर्ण विश्वाच्या ज्ञानाची दारं त्यांच्यासाठी उघडी आहेत. ते असंही म्हणायचे की त्या गणितीय कल्पना स्वत: देवी त्यांना सांगायची. मी त्या अवस्थेपर्यंत कसा पोहचू शकतो? तरुणाच्या या प्रश्नाला सदगुरूंनी काय उत्तर दिले आज पाहण्यासाठी हा विडिओ संपूर्ण पहा -

#Lokmatbhakti #Sadhguru #Ramanuj
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा