देवाने आपल्या नशिबात काय वाढून ठेवले आहे हे फक्त त्यालाच माहिती असते. आपल्याला देवाने इतरांपेक्षा काही जास्त अवयव दिलेले नसतात, फक्त आपली बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता ही प्रत्येकाची निरनिराळी असते. माणसाला जीवन जगताना हात, कान, नाक, पाय, डोळे हे महत्वाचे अवयव तर दिलेच आहेत. त्यामुळे आपण आपल्या लोभापायी वृत्तीमुळे देवाकडे अजून मागण्याची इच्छा बाळगतो. समाजातील काही माणसे ही जन्माला आल्यापासूनच अपंगत्व असतात. या अपंगत्व माणसांकडे आपण बारकाईने जर बघितले कृृतर आपल्या सहद लक्षतयेईल कि देवाने आपल्याला किती निरोगी आयुष्य दिले आहे.
देवाने आपल्या हाती काय दिले आहे कसे ओळखाल ? , पहा सद्गुरू श्री वामनराव पै काय सांगत आहेत , पहा हा सविस्तर विडिओ -
#Lokmatbhakti #amrutbol #satgurushriwamanpai #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा