देवाकडे मनातले कसे मागाल? Correct way to ask God to fulfil your wishes | Shri Wamanrao Pai Amrutbol

2021-08-24 2

आपल्याला देवाकडे मनातल्या भरपूर गोष्टी मागायची इच्छा असते. पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होऊ शकत नाही. देवाकडे काही मागण्याअगोदर आपण स्वत: ही गोष्ट देवाकडे का मागत आहोत या गोष्टीचा विचार केला पाहिजे. देव प्रत्येकाचे हट्ट पुरवू शकेल असे नाही. पण संकटसमयी देव आपल्याला नक्कीच मदत करू शकेल. खरं तर या पृथ्वीवर अजूनपर्यंत देव कोणी पाहिला नाही. देव हा मनुष्यामध्येच लपलेला असतो. देवाला आपण इकडेतिकडे शोधण्यापेक्षा तो आपल्या अवतीभोवतीच असतो. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाकडे मनातले कसे मागाल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे तो हा व्हिडीओ बघितल्यावर आपल्याला नक्की कळेल -

#amrutbol #satgurushriwamanraopai #lokmatbhakti #WamanraoPai #Satguru #WamanraoPaiPravachan #WamanraoPaiMargdarshan #WamanraoPaiGuidance #WamanraoPaiAmrutbol #WamanraoPaiMantra #WamanraoPaiHaripath #WamanraoPaiKirtan #JeevanvidyaMission
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा