बिग बॉसमध्ये अंकिताची एन्ट्री ?Ankita Lokhande In Bigg Boss 14 | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने केलेल्या आत्महत्येमुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे हे मराठमोळ नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनले आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग हे दोघ काही काळ एकमेकांच्या रीलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे अंकिताला सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्काच बसला होता. अंकिता आता या धक्क्यातून कुठेतरी सावरत असताना तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता एका नवीन प्रोजक्टला सुरूवात करत असून लवकरच ती बिग बॉसच्या १४ व्या हंगामात झळकणार असल्याची चर्चा आता रंगत आहे. त्यामुळे यावर्षी रंगणा-या बीग बॉसच्या १४ व्या हंगामाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट बघत आहे.

#lokmatcnxfilmy #Aniktalokhande #Biggboss
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires