जगात देव आहे का ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1

जगात देव आहे का ? या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत जगातील कोणतीही व्यक्ती देऊ शकली नाही. देव कुठे असतो, देव कसा असतो याचा शोध घेण्यामध्येच आपण सतत व्यस्त असतो. खरंतर देव हा माणसामध्येच लपलेला असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. देव हा चांगल्या वृत्तीच्या लोकांच्या सवरूपामधून आपल्याला भेटत असतो. आपल्या जवळच देवाच अस्तित्व असते आणि आपण देवाला शोधण्यासाठी इकडेतिकडे फिरत असतो. आपण जेव्हा चांगले काम करत असताना संकटात सापडतो तेव्हा आपल्या मदतीला कोणा एका व्यक्तीच्या रूपामध्ये देव येऊन आपल्याला वाचवतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जगात देव आहे का ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #jeevanvidya #satgurushriwamanraopai
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडीओ जर आवडला तर धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.