आपण जेंव्हा आरोग्य असं म्हणतो, जर कुणी असे म्हणतात की तुम्हाला कोणताही आजार नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही खरोखर निरोगी आहात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तेव्हा तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटते, का? आरोग्य हा शब्द परीपूर्ण या शब्दापासून आला आहे. तुमच्यामध्ये तुमचे शरीर, मन आणि ऊर्जा आणि तुमच्या अस्तित्वाचे मूलभूत स्वरूप, या सर्वांची परिपूर्णता जाणवायला हवी. या सर्व गोष्टी जर सुसंगत असतील, तर सकाळी जेव्हा तुम्ही जागे होता, तेव्हा तुमचा जणू काही नुकताच जन्म झाला आहे असे तुम्हाला वाटेल. जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्णतः निरोगी आहात असा त्याचा अर्थ होतो.
#Sadhguru #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा