शरीराला किती तास झोपेची गरज आहे ? Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0

अनेक लोकांना निवांत झोपेची समस्या आहे, काहीजणांची पुरेशी झोप होत नाही तर काहीजणांना कितीही झोपलं तरी पुरत नाही. आज कित्येक सुशिक्षित आणि तज्ञ मंडळी कमीतकमी ८-१० तास झोपण्याचा सल्ला देतात. तर, या! पाहू ह्या व्हीडीयोत सदगुरू झोपेबद्दल काय म्हणतात.

#Sleeptime #sadhguru #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा