स्त्रियांच्या मासिक पाळी बद्दल अनेक धारणा, समज, गैरसमज आणि कल्पना रूढ आहेत. काही सांस्कृतिक कारणांमुळे स्त्रियांना पूर्वी पाळीचे चार दिवस घरी बाजूला बसवलं जायचं. धार्मिक कार्यांत भाग घेऊ दिला जायचा नाही. इतकंच काय या वस्तूंना शिवू नका, माणसांना शिवू नका, घराबाहेर पडू नका, मंदिरात जाऊ नका अशीही बंधनं त्यांच्यावर त्या काळात होती. काय होती खरी कारणं यामागे? ही पद्धत आजपण लागू आहे का? मासिक पाळी हे एक प्राकृतिक नैसर्गिक शारीरिक चक्र. त्याचं एवढं अवडंबर का झालं? जाणून घेऊया एका योग्याच्या दृष्टीने-
#MasikPali #SadhguruMarathi #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा