सद्गुरू कामसूत्र आणि त्याचा अर्थ अश्लीलता हा गैरसमज या बद्दल बोलताना समजावून सांगतात की भारताची संस्कृती नैतिकतेवर अवलंबून नाही. लैंगिकता हा आयुष्यातील एक पैलू होता आणि कामसूत्र हे अश्लीलता म्हणून लिहिले नसून ते लैंगिकतेचे पाठयपुस्तक आहे, पहा हां सविस्तर वीडियो -
#Lokmatbhakti #Kamasutra #Sdhguru #Pornography
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा