हे पाहा शेवटी प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतो, नाही का? जाणतेपणी किंवा अजाणतेपणी, हो किंवा नाही? हो, तुम्ही आनंद शोधू शकला नाहीत म्हणुन तुम्ही सुखावरच थांबलात. सुख म्हणजे आनंद नव्हे, सुख फक्त आनंदाची सावली आहे, ते सुंदर आहे, पण त्याला मर्यादा आहे. जेव्हा तुम्ही सुखामध्ये स्वत:ला गुंतवून घेता,जेव्हा तुम्हाला सुख हव असत तुम्हाला कशाची तरी किंवा कुणाची तरी गरज लागते सुखी होण्यासाठी, हो की नाही? हो., तुम्ही सुखामध्ये जितके खोल जाता, तितक्याच खोलपणॆ तुम्ही बांधले जाता त्या कशाशीतरी किंवा कुणाशीतरी, हो? समजा ते काहीतरी किंवा कुणालातरी तुमच्यापासून दुर केल, तुम्ही मोडून पडाल,(हताश व्हाल) नाही का? जर सुखामध्ये तुम्हि खोलवर गुंतलाय, ते काहीतरी किंवा कुणीतरी जे तुम्हाला सुख देतय, त्याला तुमच्यापासून दुर नेल्यावर तुम्ही मोडून पडता नाही का?
#Lokmatbhakti #Sadhguru #Sanyasi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा