या अभिनेत्रींची कमाई त्यांच्या पतीपेक्षा दुप्पट Female Celebrities Who Earn More Than Their Husbands

2021-08-24 0

नेहमीच अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत मानधन हे अभिनेत्यांच्या तुलनेत कमी दिले जाते. यातही आता वेळेनुसार परिस्थीत तशी बदलत असून प्रत्येकाला कामानुसार मोबदला दिला जातो. मात्र हे सगळ्याच अभिनेत्रींबाबत घडत नाही. तसेच आता हम भी किसीसे कम नही म्हणत अभिनेत्रींची कमाई ही त्यांच्या पतीच्या कमाईच्या दुप्पट असल्याचेही पाहायला मिळतंय.पाहुयात कोण आहे त्या ज्यांची कमाई आहे आहे त्यांच्या पतीपेक्षाही जास्त.बिपाशा बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.
#cnxfilmy #Celebrities #bipashabasu #aishwaryarai #deepikaHighest paid celebritiespadukone
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber