सद्गुरू आपल्या भक्तांचं निरसन करताना आवर्जून सांगतात कि, तुम्ही स्वत:ला काय बनवू इच्छिता? तुम्ही स्वत:ला एक सेक्शुअल सुपरनोव्हा बनवू इच्छिता का?…. कारण, मी म्हणतोय, काही लोकांचा असा विचार असू शकतो. ते त्यांच्यावर आहे. पण तुम्ही तुमच्या आयुष्याचं काय करू इच्छिता, हे तुम्हाला निश्चित कराव लागेल. जर तुम्ही हे निश्चित केल आहे, तर हे फार महत्वाच आहे की तुम्ही अजाणतेपणी मोठ्या प्रमाणात स्मृती गोळा करु नयेत. कारण असं केल्याने तुम्ही… नंतर तुम्ही पहाल की तुमच्यासाठी शांत असणं, आनंदी असणं खुप कठीण होऊन जाईल.
भले छान छान गोष्टी घडत असतील, कारण शरीरात गोंधळलेल्या आठवणींचा साठा आहे. जेव्हा या समान दुसरं काही जर आलं, तर शरीरात गोंधळाची उलथापालथ होऊ लागते. कदाचित याचा प्रभाव तुमच्या मनावर होणार नाही, केवळ शारिरिकदृष्ट्या, हे होत राहिल, म्हणून ही निवड प्रत्येकानं करायची आहे. हा काही….नैतिकतेचा प्रश्न नाहिये, हा प्रश्न आहे, शहाणपणाने जगण्याचा., पहा सविस्तर विडिओ -
#SadhguruMarathi #Life #Selfexpectations
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा