अंधश्रद्धा दूर कशी कराल? How to get rid of superstition? Satyapal Maharaj Kirtan | Lokmat Bhakti

2021-08-24 7

वेळेप्रमाणे बदला असे आपण सतत ऐकत असतो पण मुळात तास वागत नाही सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करताना डोक्यातून जुने विचार काढा आणि नवीन विचार आत्मसात करण्यासाठा आपण अंधश्रद्धा कशी दूर कराल यावर सत्यपाल महाराजांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #satyapalmaharaj #kirtan2020
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा