Shiv Sainik Protest in Nashik, Mumbai: नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी शिवसैनिक आक्रमक

2021-08-24 60

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी राडा केल्याचे पहायला मिळाले.