Delta In Mumbai: मुंबईत डेल्टा व्हेरिएंट चा धोका वाढला, 188 नमुन्यांपैकी 128 जणांची चाचणी पॉझिटिव्ह

2021-08-24 119

मुंबईत 188 कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यातील 128 रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळले आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Videos similaires